विठ्ठल मंदिराला ७५ लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला ३३ लाख रुपये उत्पन्न मिळालं
पंढरपूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देवाची रोज एक नित्यपूजा करण्यात येते. त्यामध्ये चार यात्रांचा आणि इतर ठराविक कालावधी वगळून ३०० नित्यपूजांसाठी बुकिंग घेण्यात आलं. २०२४ सालच्या...
