भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध विश्वास अन् भागीदारी यांच्यावर आधारित! – पंतप्रधान मोदी
सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील अनिवासी भारतियांच्या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचाही सहभाग! २३ मे वार्ता:सिडनी (ऑस्ट्रेलिया): भारत-ऑस्ट्रेलिया संबंध ‘क्रिकेट’, ‘कॉमनवेल्थ’ (राष्ट्रकुल) आणि ‘करी’ (आमटी) या तिन्ही ‘सी’वर अवलंबून...
