सावंतवाडी नवसरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला नेतृत्व विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते. तसेच समाजाचेही ती नेतृत्व करू शकते महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा....
