खाद्यतेल कंपन्यांची ‘पिशवी कमी, किंमत जास्त’ फसवणूक ? ग्राहकांमध्ये संभ्रम; महागाईवर नियंत्रण कोणाचे ?
सावंतवाडी (संतोष परब): सध्या बाजारात विक्री होत असलेल्या खाद्यतेलाच्या पिशव्यांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वी १ लिटर खाद्यतेलाची पिशवी १४० ते...
