स्टोरी

मालवणच्या नूतन बीडीओ परागिणी पाटील यांची ग्रामपंचायतीला भेट.

Spread the love

मसुरे: पळसंब येथे बुधवारी होणाऱ्या तालुका स्तरिय कृषीदिन शेतकरी मेळाव्याच्या नियोजनाची मालवण पंचायत समिती नूतन गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग -१) सौ.परागीणी पाटील यांनी पळसंब येथे भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पळसंब कार्यालयाला भेट दिली. पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला. सहा. गटविकास अधिकारी पी. आर. सावंत, विस्तार अधिकारी व्हि. के. जाधव ग्रामसेवक श्री.अमित कांबळी, कृषि विस्तार अधिकारी श्री.सुधीर गायकवाड,आचरा मंडळ कृषि अधिकारी संचिता फाळके,कृषि सहाय्यक श्री. अश्विन कुरकुटे, कृषिसहायक श्री. डाकोरे, ग्रामस्थ श्री. नारायण सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेंद्र अनावकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कै. प्रतिभा प्रमोद नाईक रेडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रेडकर कुटुंबीयांच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूंचे वाटप.

प्रसाद परब

बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण! २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत प्रशासनकडून मनाई आदेश

news

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त सिंधुदुर्गात ४५ ठिकाणी गदापूजन!

news

Leave a Comment