सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण? “Mngl” कंपनी कि सावंतवाडी नगरपरिषदचे अधिकारी?
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात सध्या गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरू आहे. पावसाळा जवळ येत असल्यामुळे हे गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न...
