सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव (कुडाळ) येथील निराधार महिलेला मदत.
सावंतवाडी प्रतिनिधी: अणाव येथील भाग्यश्री कदम यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान( सिंधुदुर्ग) यांच्या कडून मदतीचा भक्कम हात देत जीवनावश्यक वस्तू सहित आर्थिक मदत केली. श्रीमती भाग्यश्री...
