स्टोरी

मसुरे येथे १६ ऑक्टोंबर रोजीअर्धी गुरुदक्षिणा नाट्यप्रयोग…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “अर्धी गुरुदक्षिणा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.


Spread the love

Related posts

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

news

हडपीड खालचीवाडी शाळेला एक्वागार्ड भेट! अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचे समाजभान.

news

पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून घेणार्‍या मुसलमानाला अटक !

news

Leave a Comment