कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.
सावंतवाडी: कारिवडे साई सुरभी हॉटेल वळणावर आज सकाळी सात वाजता मोटरसायकल व कॅन्टर या दोघांमध्ये अपघात झाला रस्त्याचा अंदाज चुकल्याने कागल कन्नूर येथील ओमकार अंकुश...
