स्टोरी

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.

Spread the love

सावंतवाडी (विलवडे): विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.  यावेळी सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, माजी सरपंच मोहन दळवी, हरिश्चंद्र दळवी, नंदकिशोर दळवी, ग्रामपंचायत अधिकारी आरती चव्हाण, सुरेश सावंत, प्रतिक दळवी, राकेश दळवी, शिल्पा धर्णे,, प्रमोद दळवी, सोनू गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कृष्णा सावंत यांनी यापूर्वीही तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासह गावात अनेक पदे भूषविली. गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा व धार्मिक क्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान आहे. या निवडीबद्दल त्यांचे सरपंच प्रकाश दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

वेर्ले गावात भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन..!

news

कलंबिस्त येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

news

लोकशाही देशातील ‘महा सुनावणीचे फलित काय ? आनंद गायकवाड

news

Leave a Comment