स्टोरी

आज नेमळेत आमनेसामने २०× २० फुगडीचा जंगी सामना.! नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नेमळे श्री देवी सातेरी मंदिरात रविवार २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता आमनेसामने २०× २० फुगडीच्या जंगी सामन्याचे आयोजित करण्यात आले आहे.

आमनेसामने २०× २० फुगडीचा हा जंगी सामना श्री तारा देवी फुगडी मंडळ (केळुस) आणि गवळदेव फुगडी मंडळ (बोर्डवे – कणकवली) यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदक लखन आडेलकर (माडखोल) हे आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाने केले आहे.


Spread the love

Related posts

घरावर बुलडोझर फ़िरवुन क्रिडांसकुल उभारण्याच्या कडोमपाच्या प्रयत्नाना ब्रेक!

news

गोव्यात आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद! भारत-पाकिस्तान चर्चेकडे अनेकांचे लक्ष.

news

महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली!

news

Leave a Comment