कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने उद्या ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’ चे आयोजन!
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तर्फे उद्या नऊ ऑगस्टला क्रांती दिन डेगवे येथील क्रांतिकारक श्री जयराम देसाई यांना मानवंदना अभिवादन कार्यक्रम सकाळी दहा वाजता...
