स्टोरी

जयंत दुबळे यांचा इंग्‍लिश खाडीत दुहेरी पोहण्‍याचा विक्रम !

Spread the love

नागपूर: येथील २२ वर्षीय आंतरराष्‍ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांनी सर्वांत कठीण समजल्‍या जाणार्‍या इंग्‍लिश खाडीत दुहेरी पोहण्‍याचा विक्रम केला आहे. इंग्‍लंड ते फ्रान्‍स आणि परत फ्रान्‍स ते इंग्‍लंड हे ७० कि.मी.चे अंतर त्‍यांनी ३१ घंटे २९ मिनिटांत पूर्ण केले. यामुळे भारताचे नाव आंतरराष्‍ट्रीय सागरी जलतरणातही नोंदवले गेले आहे. येथील पाणी १२ ते १५ अंश डिग्री सेल्‍सिअस थंड पाणी, तसेच धुके आणि पाण्‍यातील विविध जलचरही ही आव्‍हाने त्‍यांच्‍यासमोर होती.


Spread the love

Related posts

१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी आवश्यक!

news

ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी मोहीम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निदेश.

news

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी २२ जुलै पासून प्राथमिक शिक्षक भारतीचे बेमुदत धरणे आंदोलन…! संतोष पाताडे  

news

Leave a Comment