भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! आमदार नीतेश राणे, भाजप
मुंबई: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कारवाईत पकडलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. भारताला...
