विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त होण्याविषयी मुंबई न्यायालयाने राज्य सरकारचे म्हणणे मागवले !
मुंबई: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त होण्याविषयी भाजपचे नेते सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे म्हणणे १ आठवड्यात...
