खाजगी इस्लामी संस्थाना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची परवानगी देऊ नये ! रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारतात सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. या अर्थव्यवस्थेतून...
