स्टोरी

कु. तनया वाडकरचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी मंडळाच्या वतीने सत्कार!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कु. तनया रामचंद्र वाडकर बी.ए.एलएलबी परिक्षेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माॅडन लाॅ काॅलेज पुणे येथून डिस्टिंक्शनसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच पाचही वर्ष पहिली येण्याचा बहुमान पटकावला त्याबद्दल राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन तीचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसांगी मंडळाचे सचिव दीपक सावंत, उपाध्यक्ष दिलीप पवार, अरुण घाडी, बंड्या तोरस्कर, महादेव राऊळ, सुरेश भोगटे,  प्रदीप नाईक, यशवं देसाई, उमेश खटावकर, प्रदीप भालेकर, विलास जाधव, समीरा खलील, उदय भराडी, मनोज राऊळ, सोन्या कासार, संजय साळगावकर व रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…!

news

सावधान…! बंजारा समाजाची होणारी एकी स्थानिकांना धोक्याची…! धीरज परब

news

शाळांना शिक्षक मिळण्यासाठी सिंधुदुर्गातील पंचायत समितींवर शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

news

Leave a Comment