अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम…!
रामराज्यासाठी प्रार्थनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार…! श्री. हेमंत मणेरिकर सिंधुदुर्ग: २२ जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ...
