शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरीक्षेत्रात पालट !
यापुढे किनारपट्टी भागात घरे बांधता येणार आणि व्यवसायही करता येणार ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सागरी क्षेत्राच्या...
