लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हे खरे रक्षाबंधन ! काजल हिंदुस्थानी
रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता ! – काजल हिंदुस्थानी,प्रखर हिंदुत्वनिष्ठ…. सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदूंच्या मुलींना फसवून पळवून आपल्या जनानखान्यात डांबणार्यांना हिंदु जावई...
