हृदयरोगग्रस्त मुलावर मुंबईत येथे यशस्वी शस्त्रक्रिया.! आर. बी.एस. के. अंतर्गत मिळाले उपचार.
सावंतवाडी: जन्मतः हृदयरोग असलेल्या १० महिन्याच्या मुलाच्या आयुष्यात आता नवे सूर उमटले आहेत. राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत वेळेवर निदान, समुपदेशन आणि शासन सहकार्यामुळे...
