सावंतवाडी जिल्हा उद्योग केंद्राच्या तंत्रज्ञान आयटी कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद.
सावंतवाडी: विद्यार्थ्यांचा जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED सिंधुदुर्ग आयोजित गवाणकर कॉलेज , सावंतवाडी येथे माहिती तंत्रज्ञान आयटी या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थांचा...
