शिक्षण

सावंतवाडी जिल्हा उद्योग केंद्राच्या तंत्रज्ञान आयटी कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी: विद्यार्थ्यांचा जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED सिंधुदुर्ग आयोजित गवाणकर कॉलेज , सावंतवाडी येथे माहिती तंत्रज्ञान आयटी या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थांचा मोठा प्रतिसाद होता. नवयूद्योजकासाठी ही फार मोठी संधी आहे. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी माननीय शिंगटे साहेब यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजन प्रामुख्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP वर भर दिला. MCED सिंधुदुर्ग चे प्रकल्प अधिकारी माननीय राजेश कांदळगावकर साहेब महाराष्ट्र उद्योजकता विकास MCED कसे उद्योजकतेवर काम करते या बाबत माहिती दिली.उद्योजक होण्याचा सल्ला देऊन शासकीय योजनाचा फायदा कसा घ्यावा हे सांगण्यात आले.या कार्यक्रमासाठी DIC शिंगटे साहेब, MCED चे राजेश कांदळगावकर,रोहित परब, गवाणकर कॉलेज चे प्रा.शैलेश गावडे हे ही उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या आयोजक MCED च्या समन्वयक सुषमा साखरे यांनी केले.


Spread the love

Related posts

महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा….!

news

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा सत्कार.

news

शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान

news

Leave a Comment