शिक्षण

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा सत्कार.

Spread the love

सिंधुदुर्ग: बारावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली कट्टा येथील रहिवासी आणि डॉन बोस्को कॉलेजची विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिची आई शीतल म्हाडगुत आणि बहीण तसेच दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शेखर रेवडेकर, बाबू टेंबुलकर, राजू गावडे उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एस्. एम्. हायस्कूल, कणकवलीची कु. डेलिशा सावंत प्रथम.

news

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न…!

news

मसुरे केंद्र शाळेमधील शिक्षक प्रश्नासंदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांचे आश्वासन.

news

Leave a Comment