मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू..! ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मसुरे प्रतिनिधी: मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली आहे. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच दहावी...
