कळसुलकर हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे पाद्यपूजन कार्यक्रम
सावंतवाडी: गुरुपौर्णिमा यानिमित्त कळसुलकर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे पाद्यपूजन हा आगळावेगळा संस्कारक्षम कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावचे माजी...
