अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची NEET मध्ये चमकदार कामगिरी..! ज्ञानेश्वर मामडे यांना ७२० पैकी ६०१ गुण
जिल्हा प्रतिनिधी (मारोती एडकेवार): नांदेड नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथील अल्पभूधारक शेतकरी तसेच न्हावी समाजातील नागनाथ लक्ष्मण मामडे यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर नागनाथ मामडे यांनी...
