दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
मुंबई: आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताब्यातील काही महत्त्वाच्या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
