मसुरे येथील बागवे हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांकडून शाळेला २० हजारांची देणगी ; दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.
मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलच्या सन २००३-०४ मधील एस.एस.सी. बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच विद्यालय परिसरात अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाले. तब्बल...
