स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त केतन सावंत यांच्या तर्फे नेमळे येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप.

Spread the love

सावंतवाडी: राज ठाकरे यांनी आदेश दिला आपला जन्मदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा त्यानुसार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत यांच्या उपस्थितीत नेमळे सिद्धार्थ नगर येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेमळे विभाग अध्यक्ष श्री. राज दशरथ जाधव यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळेस उपस्थित महाराष्ट्र सैनिक विठ्ठल जाधव, समीर म्हापणकर, महादेव जाधव ,दशरथ जाधव, नवसु कदम, सुरज राऊळ, संतोष शेळके, उदय सावंत व नेमळे सिद्धार्थ नगर मधील ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते


Spread the love

Related posts

‘एक तारीख, एक तास’ महाराष्ट्र बनवूया खास: या मुख्यमंत्री शिंदेच्या स्वच्छता मोहिमेला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…..

news

कुडाळ तालुक्यातील आकेरी-हुमरस येथील नवीन तलाठी सजा कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

news

खरे यांचा जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला!

news

Leave a Comment