महाराष्ट्रासाठी २४ तास झोकून काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल! अमृता फडणवीस…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या...
