स्टोरी

नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच गाडीचा अपघात.

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मुंबई बंगळूर महामार्गावर नऱ्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिरासमोर साताऱ्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच बसला पाठीमागून ट्रकने धडक दिली असता बस मधील बारा जण जखमी व तीन जण मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने दिली.

ट्रकचालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामधील ट्रकच्या चालका चा देखील मृत झाला असल्याचे समजले आहे तसेच असलेल्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच गाडीमध्ये पॅसेंजर जखमी असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली या भीषण अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने अखेर ट्रकचे ब्रेक निकामी झाले असल्याची देखील प्राथमिक माहितीनुसार समजली आहे ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला आहे.


Spread the love

Related posts

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

news

उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप ! राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची चेतावणी !

news

उद्या स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन..! भालावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment