क्राईम

मुंबईमध्ये तस्करांकडून २१ कोटी रुपयांचे सोने जप्त!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणार्‍या पिता-पुत्राला झवेरी बाजार येथे अटक केली आहे. धर्मराज भोसले आणि त्यांचा मुलगा सूरज भोसले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचे ३५ किलो सोने, तर २ कोटी ३ लाख रुपये इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाने २० एप्रिल या दिवशी कार्यालयावर धाड टाकून ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालय हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ याचा एक भाग आहे. सीमा शुल्क बुडवणार्‍यांवर या संचालनालयाकडून कारवाई केली जाते. महसूल गुप्तचर संचालनालयाची देशभरात १२ कार्यालये असून त्यांतील एक कार्यालय मुंबई येथे आहे.


Spread the love

Related posts

चिरावा : ट्रायल रूममध्ये लज्जास्पद घटना; दुकान मालकाच्या मुलाने तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले!

news

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

news

Leave a Comment