मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !
रत्नागिरी: – १७ वर्षे प्रलंबित असणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पनवेल येथे १६ ऑगस्ट या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘निर्धार’ मेळावा...
