स्टोरी

सावंतवाडी बांदा रोड गरड येथे झाडावर लटकणारी धोकादायक फांदी न तोडल्यास त्याचं झाडाखाली बसून आंदोलन करणार..! रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी: गेले पंधरा दिवसापासून पाहतोय सावंतवाडी बांदा हायवेवरील गरड तीठ्यावर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडावर सुकलेली फांदी लटकत आहे. दिवसाला हजारो वाहने त्यात रस्त्यावरून गोवा व मुंबई या दिशेने जा – ये करत असतात परंतु या गंभीर बाबीची दखल अजून कुणीच घेतली नाही. कालच झालेल्या वादळी पावसात शहराला त्याचा जोरदार फटका बसला अशाच वादळी पावसात ती सुकलेली भली मोठी फांदी रस्त्यावर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशा प्रकारचे अपघात झालेले रुग्ण आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले कोणाचा प्राण गेला तर कोणाला कायमचे अपंगत्व आले अशा गोष्टींकडे शासनाने कान- डोळा करू नये एवढीच विनंती मी प्रशासनाला करत आहे तरी या गंभीर बाबीची दखल बांधकाम विभागाने तत्काळ न घेतल्यास येत्या दोन दिवसात त्या झाडाखाली बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी जाधव यांनी दिला त्यानंतर वाहतुकीस अडथळा किंवा अन्य काही प्रकार घडल्यास सदर बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे याची नोंद घ्यावी असे रवी जाधव यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये जगभरात ७ कोटी लोक विस्थापित! ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्र ‘स्वित्झर्लंड’….

news

मसुरे येथे विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जिर्णोदारास प्रारंभ….!

news

पावसाची प्रतीक्षा संपली!

news

Leave a Comment