Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

कलंबिस्त गावातील युवकांने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या दुःखद घटनेने परिसरात खळबळ.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावातील पास्तेवाडी येतीललाडू पास्ते यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडू पास्ते यांची प्रकृती गेल्या ठीक नव्हती.त्यामुळे...
स्टोरी

५५ कोटींची पाणी योजना गुणवत्तेविना ‘पाण्यात’ जाणार? सावंतवाडीत अभियंता नियुक्तीची जोरदार मागणी.

सावंतवाडी: प्रतिनिधीसावंतवाडी शहरात ५५ कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी परिसर अभियांत्रिकी शासनातील पदवीधारक अभियंता...
स्टोरी

सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात स्वच्छता अभियान..!

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात साफसफाई करण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रमिला पाताडे ,माजी...
स्टोरी

इन्सुली बिलेवाडी येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रसाद परब
सावंतवाडी (इन्सुली): सुप्रसिद्ध नेत्रसेवा संस्था Lawrence & Mayo यांच्या सहकार्याने इन्सुली बिलेवाडी यंगस्टार मित्र मंडळ आणि कोठावळे बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.बिलेवाडी...
स्टोरी

आडवली येथे ​२० रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

प्रसाद परब
​मसुरे प्रतिनिधी:​ समर्थ गड – आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ​मठातर्फे...
स्टोरी

कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय येथे मराठी भाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय येथे मराठी भाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा...
स्टोरी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग चित्रपट सेना अध्यक्षपदी गजेंद्र कोठावळे यांची नियुक्ती.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली. सावंतवाडी राजवाडा येथे माननीय...
स्टोरी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापन दिन निमित्ताने यावेळी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये...
स्टोरी

कांदळगाव येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद.

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य सार्वजनिक वाचनालयामध्ये दिनांक २७ व २८ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध मराठी साहित्यिक वि . वा...
स्टोरी

प्रविण खोलंबे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

प्रसाद परब
पुणे: अखिल मराठी साहित्य, सांस्कृतिक,कला विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा असा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श...