मालवण पॉलिटेक्निक येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत मार्गदर्शन…!
मसुरे प्रतिनिधी: शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग या मोहिमेअंतर्गत मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. सुरेश...
