जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे म्हणजे माणूसपणाची जाणीव असलेले उत्कृष्ट अधिकारी..! संजय शिंदे
मुणगे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयातील ग्रंथालय कर्मचारी किंवा ग्रंथालय कार्यकर्तेही यांच्याशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे साहेब यानी अधिकारपणा कधीही दाखविला नाही. ग्रंथालय बाबत असणाऱ्या समस्था अडचणी...
