स्टोरी

मसुरे कावा शाळेची प्रांजल आंबेरकर शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत! .

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: जि.प.प्राथमिक शाळा मसुरे कावाची विद्यार्थीनी कु.प्रांजल अरूण आंबेरकर ही पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ही मालवण तालुका स्तरावर ग्रामीण सर्वसाधारणमध्ये पाचव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आली आहे.तीने यापुर्वीही विविध स्पर्धां परीक्षा, STS, DCA, प्रश्नमंजुषा, गणित परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत आलेली आहे. तिला मुख्याध्यापक सौ.सुखदा मेहेंदळे व शिक्षक श्री.कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षक आणि विध्यार्थी यांचे मसुरे केंद्रबल गटाचे केंद्र प्रमुख श्री. नारायण देशमुख , शाळा व्यवस्थापन समिती मसुरे कावाचे अध्यक्ष श्री.प्रशांत गोलतकर व इतर सर्व सदस्य आणि भंडारी समाज सेवा संघ मसुरे कावा यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

कलंबिस्त तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ मीनल महादेव जंगम यांची सर्वानुमते निवड.

newss

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया…! – ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

news

…अन्यथा सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात होऊ दे चर्चा अभियान घेणार- सतीश सावंत

news

Leave a Comment