बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सावंतवाडी प्रतिनिधी: बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे गावातील चारही प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग...
