स्टोरी

१४ एप्रिल रोजी वैभववाडी येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज जयंती…! नाभिक संघटना संघ सिंधुदुर्ग यांचे आयोजन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: नाभिक समाज संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची जयंती (तिथी चैत्र कृष्ण द्वादशी) मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ सुमित्रा मंगल कार्यालय वैभववाडी येथे सकाळी ९:०० वाजता या वेळेत साजरी करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व मत्स्य विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री नितेशजी राणे साहेब उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमाला नाभिक बांधव तसेच महिला भगिनी, आजी माझी पदाधिकारी, जिल्हा कमिटी, सर्व तालुकाध्यक्ष, शहर कमिटी, सर्व तालुका कमिटी तसेच जिल्हा महिला कमिटी, आजी-माजी विभाग प्रमुख, गटप्रमुख, सर्व नाभिक नोकरदार वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बांधव या सर्वांनी या संत सेना महाराजांच्या जयंतीला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नाभिक संघटना संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने राज्य संघटक -श्री विजय चव्हाण,जिल्हा अध्यक्ष श्री जगदीश चव्हाण, युवा अध्यक्ष श्री रुपेश पिंगुळकर, जिल्हा सचिव-श्रीजगदीश प. चव्हाण(जग्गू टेलर) यांनी केले आहे.

युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर


Spread the love

Related posts

क्रांती दिना निमित्ताने कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फ स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत व संस्थेचे अध्यक्ष डी.बी. वारंग यांचा सत्कार!

news

कसा झाला सौरभ चा मोहम्मद सलीम? सौरभच्या वडिलांनी दिली माहिती

news

कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार येणार! डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी दिली माहिती.

news

Leave a Comment