स्टोरी

१३ एप्रिल रोजी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गर्भसंस्कार गर्भवती माता तपासणी मेळावा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर मसुरे यांच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत गर्भसंस्कार गर्भवती माता तपासणी मेळावा 13 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दोन या वेळात मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गरोदरपणातील आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, प्रसुती पूर्व व प्रसुती पश्चात घेण्याची काळजी, गरोदरपणातील योगासने, प्राणायाम व संगीत थेरपी, शासकीय लाभ व योजना, प्रसूती नियोजन व फनी गेम याबाबत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काही मातांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तरी सर्व गर्भवती मातानी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुष्यमान आरोग्य मंदिर मसुरे आणि मसुरे प्रथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेने सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार केला.

news

देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ

news

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी!

news

Leave a Comment