स्टोरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार.

Spread the love

सावंतवाडी: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीची निमित्त. सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी समाजामध्ये जागृत राहून सामाजिक कार्य करणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते त्यांचा शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र शासनाचे बहुप्रतिक्षीत वाळू धोरण जाहीर

news

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..! माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

news

छोट्या दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा!कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती….

news

Leave a Comment