तालुक्यातील पूर परिस्थितीचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून आढावा!
अधिकाऱ्यांना सूचना तिलारी धरणक्षेत्र परिसराला भेट…. दोडामार्ग: महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट देऊन धरणातील वाढता पाणी विसर्ग तसेच तिलारी...
