महाविकास आघाडीच्या वतीने उद्या “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन”
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर होणार आंदोलन सिंधुदुर्ग: “आला पेशंट की पाठवा गोव्याला” अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल...
