स्टोरी

छत्रपती मित्र मंडळ तुळस कुंभारटेम्ब यांच्या वतीने दांडिया स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

वेंगुर्ला (तुळस): छत्रपती मित्र मंडळ तुळस कुंभारटेम्ब यांच्या वतीने सिंधुदुर्ग आणि गोवा राज्य मर्यादित दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारतोषिक १५ हजार रुपये आहे. हे पारतोषिक मा. श्री विशाल भाई परब साहेब यांच्या वतीने देण्यात येणार आहे. दुसरे पारतोषिक ११ हजार रुपये आहे. हे पारतोषिक मा. श्री.  रुपेश राऊळ साहेब आणि यशवंत परब यांच्या वतीने देण्यात येणार आहे.  तिसरे पारतोषिक ७७७७ रुपये आहे. हे पारतोषिक मा सौ अर्चना घारे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच आकर्षित ट्रॉफी पुरस्कृत टीम वे कंपनी पुणे यांस कडून तर सन्मान चिन्ह मा श्री अबीद नाईक यांसकडून देण्यात येणार आहे. तरी सर्व दांडिया ग्रुप ने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Spread the love

Related posts

रेल्वेच्या धडकेत शैलेश मधुकर कुडाळकर या विवाहीत तरुणाचा मृत्यू

news

घावनळे शाळेच्या शैक्षणिक व भौगोलिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

news

जिल्हा कारागृह येथे अभिविक्षक मंडळाची बैठक संपन्न.

news

Leave a Comment