शाळेमध्ये तंबाखू, मद्य सेवन केल्यास त्वरित कारवाई !शालेय शिक्षण विभागाचा निर्णय!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शाळेत, आवारामध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे कुणी करतांना आढळल्यास त्यावर जिल्हा परिषद मुख्य...
