स्टोरी

शाळेमध्‍ये तंबाखू, मद्य सेवन केल्‍यास त्‍वरित कारवाई !शालेय शिक्षण विभागाचा निर्णय!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शाळेत, आवारामध्‍ये तंबाखू, तंबाखूजन्‍य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करणे यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. असे कुणी करतांना आढळल्‍यास त्‍यावर जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कडक कारवाई करण्‍यात येईल, असा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्‍यावर सेवेचे आणि वर्तनाचे मूल्‍यमापन करण्‍यासाठी मूल्‍यमापन चाचणी घेण्‍यात येईल. वर्तनात कसूर केल्‍यास सुधारणेची नोटीस दिली जाईल. सुधारणा न झाल्‍यास ६ मास जिल्‍हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्‍थेत पाठवण्‍यात येईल. तरीही सुधारणा न झाल्‍यास ५० टक्‍के वेतनावर पुन्‍हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. अंतिमत: सुधारणा न झाल्‍यास सक्षम अधिकारी कारवाई करतील.


Spread the love

Related posts

फ्लाईंग बर्ड स्कूल पुणे यांचे कडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजार रुपयांची देणगी.

प्रसाद परब

सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग शिबिर संपन्न.

news

बारसु रिफायनरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा?

news

Leave a Comment