उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश!
२८ जून वार्ता: शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर मुंबईतील शिवडी न्यायालयानं माजी मुख्यमंत्री उद्धव...
