राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार! शिक्षणमंत्री दिपक केसरकर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेशिक्षणमंत्रीवर दर्जेदार शिक्षण मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती...
